Deepastambha Kala Academy, Pune 01

मी वक्ता होणारच… प्रभावी बोला आणि जग जिंका !

तुमच्यातील आत्मशक्तीला जागृत करुन हजारो लोकांसमोर धाडसाने बोलायला लावणारा महाराष्ट्रातील एक परिपूर्ण कोर्स…

शिका पब्लिक स्पीकिंग कोर्स

पूण्यात 3 दिवसांची ऑफलाईन कार्यशाळा

प्रशिक्षण व्हिडिओ

दिपस्तंभ भाषण व सूत्रसंचालन कोर्स पुणे

वक्तृत्व क्षेत्रातील 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले व राज्यस्तरीय कलारत्न,समाजभूषण व उत्कृष्ट वक्ता पुरस्काराने सन्मानीत.. तज्ञ मार्गदर्शक

3 दिवसीय सर्टिफिकेट कोर्स
  • परजिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींसाठी उत्कृष्ट निवास व्यवस्था

  • जेवण, चहापाणी व्यवस्था

  • भाषण + सूत्रसंचालन

  • प्रत्यक्षात माईक वर बोलण्याचा भरपूर सराव करता यावा व वैयक्तिक मार्गदर्शन करता यावे यासाठी मर्यादीत जागा

  • राजकीय, सामाजिक, धार्मिक,शैक्षणिक, व्यवसायिक आदी क्षेत्रात न घाबरता,हातात कागद न घेता आणि  न विसरता प्रभावी भाषण करायला शिका.

  • भाषणासाठी लाईफ टाईम उपयोगी पडणा-या महत्वपूर्ण 84 पानी नोट्स.

  • प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक शनिवारी निरंतर व मोफत ऑनलाईन मार्गदर्शन

आम्ही फक्त भाषण करायला नाही तर भाषणावर प्रेम करायला शिकवतो

Deepastambha Kala Academy, Pune

इथे फक्त वक्तेच नाही तर व्याख्याते घडवले जातात.

रजिस्ट्रेशन करुन आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा

अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये

  • आवश्यक सर्व नोटस् व लेखन साहित्य पुरवले जाते
  • चहा व नाश्त्याची, घरगुती जेवण व्यवस्था केली जाते
  • परजिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींसाठी उत्कृष्ट निवास व्यवस्था, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
  • सुयोग्य व सुसज्ज असे प्रशिक्षण स्थळ असून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
  • भाषणासाठी लाईफ टाईम उपयोगी पडणा-या महत्वपूर्ण 84 पानी नोट्स
  • प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक शनिवारी निरंतर व मोफत ऑनलाईन मार्गदर्शन

कोण असतील मार्गदर्शक

  • सुप्रसिद्ध व्याख्याते तथा उत्कृष्ट निवेदक

  • राज्यस्तरीय भाषण कलारत्न पुरस्कार सन्मानीत

  • राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे प्रथम क्रमांक पारितोषिक विजेते

  • भाषण व सूत्रसंचालन क्षेत्रातील ३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव.

  • भाषण व सूत्रसंचालन कोर्समधील हजारहून अधिक प्रशिक्षणार्थींचे अनुभवी मार्गदर्शक

Connect to Know More :
0+
वर्षांपासून दीपस्तंभ कला अकॅडमी भाषण व सूत्रसंचालन प्रशीक्षणात महाराष्ट्रात अग्रेसर…
0+
वर्षांपासून भाषण व सूत्रसंचालन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले दिग्गज मार्गदर्शक…
0+
महाराष्ट्रातील आजपर्यंत प्रशिक्षणार्थींनी प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रात येऊन यशस्वीपणे पूर्ण केले प्रशिक्षण…

वक्तृत्वाची हमी देणारा महाराष्ट्रातील हमखास कोर्स

तुमच्यातील आत्मशक्तीला जागृत करुन हजारो लोकांसमोर धाडसाने बोलायला लावणारा महाराष्ट्रातील एक परिपूर्ण कोर्स…

हा कोर्स कोण करू शकतो?

तुम्ही काय शिकाल?

भाषण कसे तयार करावे? त्यातील मुद्दे कसे निवडावेत? त्यांचा क्रम कसा निश्चित करावा?भाषण न विसरता ध्यानात कसे ठेवावे? आणि प्रभावी सुरुवात, प्रभावी मध्य व प्रभावी शेवट करुन सभा कशी गाजवावी याचे A to Z मार्गदर्शन केले जाते.

  • शब्द फेक

  • आवाजातील चढ उतार

  • देहबोली

  • भाषणाची सुरुवात

  • भाषणाचा मध्य

  • भाषणाचा शेवट

  • विषय ज्ञान मिळवणे..

  • साहित्य साधन निवडणे..

  • स्वतःचे विचार मांडणे..

  • भाषणातील मुद्दे कसे मांडायचे..

  • एका मुद्याला दुसरा मुद्दा कसा जोडायचा..

  • भाषण कसे तयार करायचे..

  • टेम्पररी मेमरीचा उपयोग करुन हातात कागद न घेता ते कसे सादर करायचे..

  • पाठांतर कसे करायचे..

  • कथा, कविता, चारोळी,शेरो शायरी, प्रसंग,अभंग,श्लोक,विनोद, सुविचार आदी साधन साहित्य परमनंट मेमरीच्या माध्यमातून आयुष्यभर कसे लक्षात ठेवायचे

  • कोणत्याही कार्यक्रमात सहजपणे प्रभावी भाषण कसे करायचे

  • सूत्रसंचालन थेअरी

  • प्रॅक्टिकल

  • कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्याचा प्रत्यक्ष अनुभव

  • माईकवर भरपूर बोलण्याचा सराव

  • आपल्या भाषणाचे VDO तयार करुन, सुधारणा करुन घेतली जाते.

  • प्रत्येक शनिवारी निरंतर  सरावासाठी मोफत लाईफ टाईम ऑनलाईन सेशन.

  • माईंड पॉवर, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास करुन घेतला जातो

  • नोट्स, सर्टिफिकेट,जेवण, चहापाणी व्यवस्था

भाषणकलेतील उत्कृष्ट योगदाना बद्दल राज्यस्तरीय “कलारत्न” पुरस्काराने सन्मानीत जाणकार मार्गदर्शक,

तुमच्यातील आत्मशक्तीला जागृत करुन हजारो लोकांसमोर धाडसाने बोलायला लावणारा महाराष्ट्रातील एक परिपूर्ण कोर्स…

प्रशिक्षणार्थी सदस्य अभिप्राय

गॅलरी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

होय. या मंचावर तिसऱ्या दिवशी तुम्ही भाषण करूनच जाता

प्रत्येक शनिवारी लाईफ टाईम मोफत ऑनलाईन सेशनची सुविधा. यामध्ये आपल्याला भाषण सरावाची व निरंतर मार्गदर्शनाची लाइफ टाईम गॅरंटी.

होय. एकाच कोर्समध्ये आपणास भाषण व सूत्रसंचालन या दोन्ही कला शिकवल्या जातात.

आपल्या Deepastambha Bhashan Kala या यू ट्यूब चॅनलला भेट द्या. इथे आपल्या विद्यार्थ्यांची भाषणेच नाही तर व्याख्याने देखील ऐकू शकता.

निवासी कोर्स करणाऱ्या स्त्री / पुरुष प्रशिक्षणार्थींसाठी हाॅटेलवर स्वतंत्र एसी रुमची व्यवस्था असते. एका रुममध्ये दोन व्यक्तींची व्यवस्था असते.

सर्वांसाठी उत्कृष्ट भोजन व चहापान व्यवस्था असते. निवासी कोर्स करणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी सकाळचा नाश्ता व रात्रीचे जेवण देखील उपलब्ध आहे.

१० वर्षे वयोगटापुढील कोणतीही भाषणप्रेमी व्यक्ती हा कोर्स करु शकते.

ही फीस नाही. तर आपल्या प्रशिक्षणासाठी प्रत्यक्षात जो खर्च येतो त्यासाठी आकारण्यात आलेले सेवाशुल्क आहे.

होय. भाषण व सूत्रसंचालनासाठी आयुष्यभर उपयोगी पडतील अशा 84 पानाच्या नोट्स उपलब्ध आहेत.

अनिवासी कोर्स सुविधा

संपूर्ण प्रशिक्षण  + दुपारचे जेवण + लेखन साहीत्य + महत्वपूर्ण नोट्स + प्रमाणपत्र + कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शनिवारी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन

अनिवासी कोर्स फीस 7500/- रुपये फक्त

निवासी कोर्स सुविधा

निवास व्यवस्था ( AC ROOM ) + चहानाश्ता + दुपारचे जेवण + रात्रीचे जेवण + संपूर्ण प्रशिक्षण  + लेखन साहीत्य + महत्वपूर्ण नोट्स + प्रमाणपत्र + कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शनिवारी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन

निवासी कोर्स फीस 10500/- रुपये फक्त

आमच्याशी संपर्क साधा